AKSHAY PATIL
New member
- Seller Name
- Flipkart
- Company Name
- Samsung
- Product Name
- Micro SD card
- Website Name
- Flipkart App
- Customer Care Number
- 1800-102-5365
- Loss Amount
- 963
- Ratings
- 1.00 star(s)
मी फ्लिपकार्ट वरून दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सॅमसंग कंपनीचे मायक्रो SD कार्ड खरेदी केले होते . पण त्याचे मला प्रॉब्लेम येत आहेत म्हणून मी तक्रार केली असता सॅमसंग कंपनी कडून मला हे SD कार्ड फेक एक आहे . हे सॅमसंग कंपनीचा प्रॉडक्ट नाही असे सांगण्यात आले आहे. म्हणून माझी तक्रार.