Archana1995
New member
- Company Name
- Maharashtra State Electricity Distribution company limited, sonpeth
- Customer Care Number
- 534518442974
- Loss Amount
- 1500
- Ratings
- 5.00 star(s)
- Opposite Party Address
- 586 teacher colony, sonpeth, dist Parbhani (MCI)
मी सौ अर्चना निवृत्ती कुंभार राहणार शिक्षक कॉलनी सोनपेठ ग्राहक क्रमांक 534518442974 वीज मिटर क्रमांक 05392034209 याद्वारे आपणास कळवू इच्छिते की माझे वीज बिलामध्ये काही त्रुटी आढळून आले आहेत.
माझे विल बील दिनांक 10/10/2025 रोजी प्राप्त झाले त्या बिलामध्ये नमूद केलेले रक्कम माझ्या नियमित वापराच्या तुलनेत खूप जास्त आहे मी दर महिन्याला साधारणपणे 70 ते 80 युनिट वापर करते, परंतु प्रत्येक महिन्याला वाढीव बिल दिले जाते.
या संदर्भाने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी वितरण सोनपेठ, यांना ऑफलाइन रीतसरपणे दिनांक 27/10/2025 रोजी अर्ज केला , तसेच ऑनलाईन ला देखील तक्रार केली पण त्याची पण दखल घेतली नाही व वारंवार ऑफिसला जाऊन चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर त्यामध्ये संबंधित कर्मचारी उपलब्ध नव्हते. वीज मीटर रिडींग फोटो घेतला जातो पण त्यामध्ये रीडिंग उपलब्ध नाही म्हणून टाकत आहे तसेच चुकीच्या बिलामध्ये आकारलेले अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात यावे ही नम्र विनंती.
वरील विनंती करण्यात येते ग्राहक मंचाला मला न्याय द्यावे.
सौ.अर्चना निवृत्ती कुंभार