Payment issue

Sandeepmenkar

New member
Company Name
Blinkit
Product Name
Food
Loss Amount
745
Ratings
5.00 star(s)
blinkit वरुण मी फ़ूड माघवले होते पेमेंट ऑनलाइन केले मला फ़ूड भेटले पन पेमेंट परत करन्यास सांगीतले आणि पहिले पेमेंट रिफ़ंड होइल अस संगण्यत आले पन पेमेंट रिफ़ंड नाही झाले मी कॉल करतोय पन कॉल उचलत नाही रिप्लाई करत नाही
आश्या लोकान वर कारवाई झाली पहिज़े
 

Attachments

  • IMG_3974.jpeg
    IMG_3974.jpeg
    297.8 KB · Views: 0
Back
Top