महोदय,
मी खाली सही करणारा लंकेश सिताराम बागुल, रा. फुलेमाळवाडी ता.देवळा जि. नाशिक, नमूद करतो की माझा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक : MH41BH0640) हा येस बँक मार्फत कर्जावर घेतलेला आहे.
काही हप्ते थकीत असले तरी मी कर्ज फेडण्यास तयार होतो व माझ्या वतीने बँकेत थकीत हप्त्याचे पैसे भरले जात होते व...