मी सौ अर्चना निवृत्ती कुंभार राहणार शिक्षक कॉलनी सोनपेठ ग्राहक क्रमांक 534518442974 वीज मिटर क्रमांक 05392034209 याद्वारे आपणास कळवू इच्छिते की माझे वीज बिलामध्ये काही त्रुटी आढळून आले आहेत.
माझे विल बील दिनांक 10/10/2025 रोजी प्राप्त झाले त्या बिलामध्ये नमूद केलेले रक्कम माझ्या नियमित...