Hi,
मी Zoomcar वर माझी गाडी (MH15GL1547 – Tata Tigor) दिली होती. पण guest ने गाडीचा अतिशय गैरवापर केला. गाडी परत आल्यावर मला खालील समस्या दिसल्या:
Engine खराब – garage मध्ये 20 दिवस लागणार
Charger आणि dustbin चोरी
Fastag misuse – ₹193 unauthorized toll
गाडी पूर्ण रिकामी इंधनाशिवाय परत
Alcohol...