Recent content by lankeshbagul

  1. L

    येस बँक व त्यांच्या रिकव्हरी एजंटांनी बेकायदेशीररीत्या ट्रॅक्टर जप्त करून, कर्जाशी संबंध नसलेला रोटाव्हेटर चोरी करून नेणे, हप्ता भरत असताना जबरदस्ती

    महोदय, मी खाली सही करणारा लंकेश सिताराम बागुल, रा. फुलेमाळवाडी ता.देवळा जि. नाशिक, नमूद करतो की माझा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक : MH41BH0640) हा येस बँक मार्फत कर्जावर घेतलेला आहे. काही हप्ते थकीत असले तरी मी कर्ज फेडण्यास तयार होतो व माझ्या वतीने बँकेत थकीत हप्त्याचे पैसे भरले जात होते व...
Back
Top