प्रिय महोदय,
माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून 'नोविडिजी ऑटो पे' या सबस्क्रिप्शनसाठी माझ्या परवानगीशिवाय एक अनधिकृत डेबिट झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे. त्याचा RRN क्रमांक 110326263314 असा दिसत आहे. कृपया ही समस्या सोडवा आणि माझी कापलेली १४९/- रुपयांची रक्कम लवकरात लवकर परत करा व ही योजना (प्लॅन) रद्द करा.
-अजय चिकणकर