Mangal chavan
New member
- Bank Name
- Canara Bank Nashik Branch Morwadi
- Customer Care Number
- 9168292912
- Loss Amount
- 1200000
- Ratings
- 4.00 star(s)
- Opposite Party Address
- Canara bank 4th Floor, Roongta Supreemus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik-422002
मागील विषयानुसार
आपणास कळवते की मी राहणारी वैद्य सोसायटी फ्लॅट नंबर 12 जनार्दन स्वामी नगर नाशिक माझ्या घरावरती व्यक्तींनी बँकेकडून खोट्या कागदपत्राच्या आधारे लोन काढले या फसवणुकीत खालील व्यक्तींचा समावेश आहे हे मला माहित आहे साधना बागुल 2 श्री शरद पंडित पगार 3 संजय डोंगर पगार त्यापूर्वीही बँकेत व पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक गुन्ह्याची तक्रारीची नोंद केली आहे त्या फसवणुकीमुळे मला आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आपल्याकडून प्रश्न सुटत नसेल तर मी माझ्या परिवाराचे आणि माझे बरे वाईट करून घेईल त्याची जबाबदारी बँक ही असेल त्या प्रकरणाची सर्व चौकशी करून मला योग्य तो न्याय मिळावा आणि लवकरात लवकर गुन्हे फसवणुकीचे दाखल व्हावे